Marathi Ukhane / मराठी उखाणे : स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 3
नेहमी तेच - तेच उखाणे घेऊन कंटाळले आहात का ?
दरवेळी कोणता नवीन उखाणा घ्यावा हे समजत नाही तर आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही . कारण मराठी उखाणे आपल्यासाठी घेउन आहेत परत एकदा जबरदस्त एकदम नवीन आणि सहज व अतिशय सोप्या उखाण्यांची मेजवानी.
तर चला मग या मेजवानीचा आनंद लुटा. आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत पण शेअर करा.
1) चंद्रभागेतिरी आहे, सुंदर विठ्ठलाची मूर्ती,
चंद्रभागेतिरी आहे, सुंदर विठ्ठलाची मूर्ती,
--- रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती.
Background Credit: Pinterest.
2) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
--- रावांचे नाव घेते, नीट लक्षात ठेवा.
Background Credit: Pinterest.
कपाळीच कुंकू, जसा चंद्राचा ठसा,
--- रावांचे नाव घेते, सारे जण बसा.
Background Credit: Pinterest.
4) पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले खव्याचे पेढे,
पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले खव्याचे पेढे,
--- रावांचे नाव घेताना, कशाला आढे वेढे
गोऱ्या हातावर,कोरून काढली मेहंदी,
--- रावांचे नाव घेण्याची, वारंवार येवो संधी.
Background Credit: Pinterest.
6) मंदिरात वाहते, फुल आणि पान,
मंदिरात वाहते, फुल आणि पान,
--- रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
Background Credit: Pinterest.
7) पेरू ठेवला कापून, डाळिंबाची काढली साल,
पेरू ठेवला कापून, डाळिंबाची काढली साल,
--- रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल.
Background Credit: Pinterest.
8) मोरांमुळे शोभा आहे, अशोक वनाला,
मोरांमुळे शोभा आहे, अशोक वनाला,
---रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
Comments
Post a Comment