मराठी उखाणे / Marathi Ukhane: पुरुषांसाठी मराठी उखाणे भाग 1(Marathi Ukhane for Male)
नमस्कार मित्रानो,
पाठीमागच्या काही पोस्टमध्ये आपण स्त्रियासाठीचे काही उखाणे टाकले होते. या भागामध्ये आपण पुरुष मंडळींसाठी सोपे आणि सुंदर उखाणे घेऊन आलो आहेत .
जेव्हा पुरुषांना उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो तेव्हा त्यांची पंचाईत होते कारण पुरुष मंडळींना उखाणे तोंडपाठ नसतात. मग तेव्हा त्यांना इतरांना उखाणे विचारून घ्यावे लागतात. आता त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मराठी उखाणे घेऊन आले आहेत पुरुषांसाठी जबरदस्त , सुंदर आणि सोपे उखाणे.
विठ्ठल माझा विटेवरी उभा,
विठ्ठल माझा विटेवरी उभा,
--- वाढवली माझ्या संसाराची शोभा.
Background Credit:- Pinterest
लाल मनी तोडले,
काळी मनी जोडले,
--- ने माझ्यासाठी माहेर सोडले.
Background Credit:- Pinterest
भाजीत भाजी मेथीची,
भाजीत भाजी मेथीची,
--- माझ्या प्रितीची.
Background Credit:- Pinterestनाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
Comments
Post a Comment