Posts

Latest Post

Marathi Ukhane / मराठी उखाणे : स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 3

Image
 नेहमी तेच - तेच उखाणे घेऊन कंटाळले आहात का ?  दरवेळी कोणता नवीन उखाणा घ्यावा हे समजत नाही तर आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही . कारण मराठी उखाणे आपल्यासाठी घेउन आहेत परत एकदा जबरदस्त एकदम नवीन आणि सहज व अतिशय सोप्या उखाण्यांची मेजवानी. तर चला मग या मेजवानीचा आनंद लुटा. आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत पण शेअर करा.     1)  चंद्रभागेतिरी आहे, सुंदर विठ्ठलाची मूर्ती,          चंद्रभागेतिरी आहे, सुंदर विठ्ठलाची मूर्ती,         --- रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती.               Background Credit: Pinterest.      2) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,          मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,          --- रावांचे नाव घेते, नीट लक्षात ठेवा.              Background Credit: Pinterest.      3) कपाळीच कुंकू, जसा चंद्राचा ठसा,          कपाळीच कुंकू,...

मराठी उखाणे / Marathi Ukhane: पुरुषांसाठी मराठी उखाणे भाग 1(Marathi Ukhane for Male)

Image
 नमस्कार मित्रानो,  पाठीमागच्या काही पोस्टमध्ये आपण स्त्रियासाठीचे काही उखाणे टाकले होते. या भागामध्ये आपण पुरुष मंडळींसाठी सोपे आणि सुंदर उखाणे घेऊन आलो आहेत .   जेव्हा पुरुषांना उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो तेव्हा त्यांची पंचाईत होते कारण पुरुष मंडळींना उखाणे तोंडपाठ नसतात. मग तेव्हा त्यांना इतरांना उखाणे विचारून घ्यावे लागतात. आता त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मराठी उखाणे घेऊन आले आहेत पुरुषांसाठी जबरदस्त , सुंदर आणि सोपे उखाणे.               विठ्ठल माझा विटेवरी उभा,               विठ्ठल माझा विटेवरी उभा,         --- वाढवली माझ्या संसाराची शोभा.      Background Credit:- Pinterest                  लाल मनी तोडले,                 काळी मनी जोडले,          --- ने माझ्यासाठी माहेर सोडले.          Background Credit:- Pinterest   ...

मराठी उखाणे / Marathi Ukhane : स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 2

Image
              विवाहप्रसंगी उखाणा घेण्याचा आग्रह केल्यानंतर, कोणता उखाणा घेऊ याचे टेन्शन घेण्याची आता अजिबात गरज नाही कारण  मराठी उखाणे आपल्यासाठी घेउन आले आहेत जबरदस्त आणि दर्जेदार मराठी उखाणे. उखाण्यामधून पुरुष आणि स्त्री एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात.आता तुम्हीसुद्धा तुमच्या आवडत्या व्यक्तीविषयी प्रेम बिनधास्त पणे व्यक्त करू शकतात कारण इथे आहेत तुमच्यासाठी सुंदर अशा मराठी उखाण्यांचा खजिना.  स्वतःही वाचा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग घ्या सुंदर उखाण्यांचा आस्वाद :-         1)  मारुतीच्या देवळात अगरबत्तीचा वास,            मारुतीच्या देवळात अगरबत्तीचा वास,             --- रावांच्या तोंडात पेढ्याचा घास.      Background Credit :- Pinterest        2) विवाहाला आमच्या गर्दी झाली दाट,           विवाहाला आमच्या गर्दी झाली दाट,         ---...

Marathi ukhane for female: स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 1

Image
                   नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत जबरदस्त  मराठी उखाणे.                    सध्या लग्नसराई धूमधडाक्यात सुरू आहे आणि लग्नसराई म्हणलं की उखाणे तर आलेच. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या शुभकार्यामध्ये   उखाणे घेण्याची परंपरा आहे.                     पारंपारिक भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेणं टाळत असत. विवाहप्रसंगी तसेच शुभप्रसंगी स्त्रियांना पतीचे नाव घेण्यास सांगितले जात असे. अशावेळी स्त्रिया काव्यमय ओळींमध्ये आपल्या पतीचे नाव घेत असत,यालाच उखाणे असे म्हंटले जाते. खाली स्त्रियांसाठी काही सुंदर उखाणे दिले आहेत :       1)        मुंबई ते पुणे पेरला जवस,            मुंबई ते पुणे पेरला जवस,             ---- रावांसाठी केला होता           गणपती...